Wednesday 31 August 2016

उच्चवर्णीयांना २५ टक्के आरक्षण द्या- रामदास आठवले

पेट्रोल, डिझेल महागले

नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्‍क्‍यांनी वाढल्याने तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात सुरू होती. याआधी 16 ऑगस्टला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्यात आली होती. मागील पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात सुमारे 13 टक्के म्हणजेच प्रतिबॅरल 5 डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच, पेट्रोलियम उत्पादनांच्या भावातही वाढ झाली आहे. चालू आंतरराष्ट्रीय भावानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची गरज होती, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे. मागील पंधरवड्यामधील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि डॉलरचा भाव पाहून आयओसीसह सरकारी मालकीच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करतात.

भोवते बंधूना ४ वर्षाचा सश्रम कारावास

हैदराबादला पावसामुळे सात जण मृत्युमुखी

BERARTIMES- 31 AUG- 7 SEPT





Tuesday 30 August 2016

उमरेड-कर्‍हांडलातून चांदी वाघिणीचे 3 बछडे गायब

खापा येथे पोलीसांचा आंदोलकावर लाठीचार्ज

देवरीत अ‍ॅड. उके यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन

देवरीत दोन वनतस्कर वनविभागाच्या जाळ्यात

Monday 29 August 2016

धावत्या रेल्वेतून महिलेला फेकले- गोंदियानजीकची घटना

नागपूर-कलकत्ता रेल्वेमार्गावर असलेल्या मुंड़ीकोटा रेल्वेस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर हावडा-अहमदाबाद रेल्वेगाडीतून एका प्रवासी महिलेला फेकल्याने सदर महिला जखमी झाली.रेल्वेरुळानजीक शेतात काम करणार्या मजुरांना सदर महिला जखमी आढळून आली तेव्हा त्यांनी स्थानिकांच्या मदतीने तिला तुमसरच्या रुग्णालयात हलविले.परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.सदर महिलेचे नाव पूजा असे असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले असून अधिक माहिती मिळू शकली नाही.

‘एक देश, एक टॅक्स’ ही भूमिका काँग्रेसची, भाजपने श्रेय लाटू नये : विखे पाटील

संसदेने मंजूर केलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयकाला महाराष्ट्रातूनही संमती देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन आज (साेमवारी) सुरुवात झाले आहे. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करण्याची केवळ अाैपचारिकता बाकी असून, शिवसेनेने विधेयकाला सशर्त पाठिंबा दिला आहे. दरम्‍यान, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोध करणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

30 आॅगस्टपासून महा अवयवदान अभियान

नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. अवयवदानाअंतर्गत लाईव्ह ऑरगन डोनेशनव्दारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. मस्तिष्क स्तंभमृत पश्चात किडनी, लिव्हर, लग्ज, हार्ट व त्वचा इत्यादी अवयव दान करण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अवयव दानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी मोठया प्रमाणात अवयवदान जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अजय केवलिया यांनी पत्रकार परिषदेत आज सोमवारला दिली.

महाराष्ट्र विधीमंडळात “जीएसटी’ मंजूर

साकोली येथे विदर्भवादी अॅड. अणे यांची जाहीर सभा


साकोली, 29 (berartimes.com)- विदर्भातून मताधिक्य मिळवून विविध राजकीय पक्षांनी फक्त मतांचे राजकारण केले. कधी जातीच्या तर कधी धर्माच्या नावावर विदर्भवासीयांना भूलथापा देऊन आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी केले. मात्र, विदर्भाला सतत सावत्र वागणूक देत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला नेहमीच बगल दिली. नागपूर करारातील अनेक आश्वासने पाळल्या गेली नाहीत. आता आपल्या हक्कांसाठी आपल्या लढाईची धार तीव्र करावी लागणार आहे, असे प्रतिपादन स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते अॅड. श्रीहरी अणे यांनी आज साकोली येथे केले.
ते स्थानिक लहरीबाबा मठ देवस्थाना आयोजित जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर विराचे सचिव नीरज खांदेवाले, संविधानेचे गाढे अभ्यासक जवादे सर, विराचे कोशाध्यक्ष सुरेंद्र पारधी, नरेंद्र पालांदूरकर, बंडू धोत्रे, छैलविहारी अग्रवाल,कमलेश भगतकर,कोडवाणी, प्रवीण भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते
 पुढे बोलताना श्री अणे म्हणाले की, विदर्भाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांनी राजकारण केले. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी  केलेल्या नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना प्रमुख सहा आस्वासने देण्यात आली होती. त्यापैकी तीन आस्वासने अजूनही पाळण्यात आली नाहीत. विदर्भाच्या मागणीसाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. यापूर्वी वेगळ्या विदर्भसाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली, राजकारण केले. मात्र, ऐनवेळी या राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाला बगल दिली. अखंड महाराष्ट्रात विदर्भावर नेहमी अन्याय होत आला आहे. नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना  शासकीय, निमशासकीय  शाळा, महाविद्यालये. कार्यालयीन नोकरीसाठी 23 टक्के आरक्षण देण्याचा नियम आहे. आजवर या नियमाचे पालन झाले नाही. वेगळा विदर्भ होणे काळाची गरज आहे. वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भवासीयांचा विकास होणे शक्य नाही. यासाठी विदर्भवासीयांनी एकत्र येऊन ताकद दाखविण्याची गरज असल्याचे असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. या जाहीर सभेत साकोली तालुका बार  अशोसियसन द्वारे विदर्भ राज्य आघाडीच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दिला.
.यापूर्वी स्थानिक विश्रामगृहातून अॅड.अणे यांनी बाइक रॅली काढली. सानगडी, साकोली,लाखांदूर, लाखनी व सजक अर्जूनी तालुक्यातील तरूणांनी या रॅलीत सहभाग घेतला. यावेळी साकोलीचे शब्बीर पठाण, प्रवीण भांडारकर, जवादे सर आदींनी आपापली मते मांडली.
कार्यक्रमाचे संचलन विदर्भ राज्य आघआडीचे  तालुकाध्यक्ष राकेश भास्कर यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील जांभूळकर, शब्बीर पठाण, दीपक जांभूळकर,बाळू गिर्हेपुंजे, दीपक क्षिरसागर, प्रवीण डोंगरवार, प्रकाश इरले,, विलाश शेंडे, डॉ. विलास शेंडे, विनोद भुते, महेश राऊत, विज.य गभने, सचिन भुजाडे, योगेश कापगते, मुकूल मिश्र, नितीन चंद्रवंशी आदींनी सहकार्य केले.

रेडिओलॉजिस्ट १ सप्टेंबरपासून संपावर

अ‍ॅट्रॉसिटीमध्ये दुरुस्ती करावी लागेल- शरद पवार

जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या

Sunday 28 August 2016

जैनमुनि के प्रवचनों से हुई हरियाणा के मानसून सत्र की शुरूआत, सोशल मीडिया पर बवाल

नई दिल्ली। लड़कियों को जींस पर बैन लगाने का सुझाव देने वाले जैनमुनि तरुण सागर ने प्रवचन देकर हरियाणा विधानसभा के मानसून सत्र की शुरूआत की। इतिहास में लोकतांत्रिक भारत के इतिहास में पहली बार ऐसा हुआ है कि किसी धर्मगुरू ने विधानसभा सत्र की शुरूआत अपने प्रवचनों से की हो। यहां उन्होंने कहा "राजनीति (पत्नी) पर धर्म (पति) का अंकुश जरूरी है। धर्म पति है, राजनीति पत्नी। हर पति की यह ड्यूटी होती है अपनी पत्नी को संरक्षण दे। हर पत्नी का धर्म होता है कि वह पति के अनुशासन को स्वीकार करे। अगर राजनीति पर धर्म का अंकुश न हो तो वह मगनमस्त हाथी की तरह (बेलगाम) हो जाती है।"
सबसे पहले तो यह कि जिस आयोजन के खिलाफ तूफान खड़ा हो जाना चाहिए था। ज्ञात रहे, वहां कांग्रेस से लेकर बाकी तमाम गैरभाजपाई विधायक 'ध्यान से' राज्यपाल, मुख्यमंत्री और अध्यक्ष के आसन से भी ऊपर बैठे इस संत की मनु-स्मृतीय उवाच चाट रहे थे। यह संविधान की शपथ लेकर राज करने वाली भाजपा की सरकार है, जिसने संविधान में दर्ज नियम-कायदों और मूल्यों को लात मारते हुए यह आयोजन किया। लेकिन उस विधानसभा में और किन दलों के विधायक "ध्यान से" इस "संत" का प्रवचन सुन रहे थे? अब किन दलों की ओर से इसके खिलाफ कोई आंदोलन किया जाएगा, विरोध दर्ज किया जाएगा?



अॅड. मुकेशचा मृत्यू नव्हे हत्याच- पिता देवनाथ रहागंडालेंचा आरोप

Hazara Fall LIVE


Saturday 27 August 2016

रेतीची तस्करी करणारे ट्रक जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले

“जिल्हा स्वयंरोजगार संघाच्या अध्यक्ष पदी टेंभरे व सचिव पदी वैद्य यांची निवड”

हा तर कुंभार व्यवसाय नष्ट करण्याचा शासनाचा डाव

जि.प.उपाध्यक्षांच्या गावात राष्ट्रवादीला बहुमत

२८ ऑगस्टला नागपूरात ओबीसी विद्यार्थ्यांची कार्यशाळा

Friday 26 August 2016

Lord Shrikrishna's Birth Celebration In Blossom,Deori



The little nursery Student took part in the fancy dress competition held at Blossom Public School in Deori on the occasion of Shrikrishna janmostav. 

Thursday 25 August 2016

गडचिरोलीत फॉरेस्ट सेझ निर्मितीच्या हालचाली सुरु

सुमारे ७८ टक्के जंगल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात वनोपजावर आधारित उद्योग निर्माण करण्यासाठी येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक पी.कल्याणकुमार यांनी ‘फॉरेस्ट सेझ’ निर्मितीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हा अभिनव आणि ऐतिहासीक प्रस्ताव मंजूर झाला, तर जिल्ह्यात दरवर्षी ४०० कोटी रुपयांचा रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच प्रदूषणमुक्तीचा आयकॉन म्हणूनही या जिल्ह्याकडे बघितले जाईल

शासनाने ओबीसी पालकांची केली फसवणूक?

कार्यालयाच्या नावाखाली देह व्यापाराचा अड्डा

अ‍ॅट्रासिटी प्रकरणातून जि.प.चे तत्कालीन १० पदाधिकाऱ्यांची निर्दोष सुटका

नागपुरात बजरंग दलाची सशस्त्र शोभायात्रा

शासनाच्या विरोधात पीएमजेएसवाय अभियंत्याचे काम बंद आंदोलन सुरु

कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता रुपेश दिघोरे यांचा झालेल्या अपघातानंतर सोमवारला त्यांचे नागपूरच्या व्होकार्ट रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मात्र रुग्णालय प्रशासनाने जोपर्यंत अडीच लाख रुपये भरणार नाही,तोपर्यंत मृतदेह सोपविण्यास नकार दिला होता.

वार्तांकनामध्ये वकिलांचे नाव नको – उच्च न्यायालय

कृषी अधिकाऱ्यांना १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

Wednesday 24 August 2016

थायलंड पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले

राज्‍यात होणार नवा कायदा : विनापरवानगी लग्‍न, वाढदिवस कराल तर जेलमध्‍ये जाल !

छत्तीसगडमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार

इस्तारी पूल प्रकरणः कारवाई दडपण्याच्या मार्गावर

Berar Times Weekly 24-30 AUG-2016





अखेर कंत्राटी अभियंता रूपेश दिघोरेंचे निधन


कार्यस्थळापासून गावाकडे निघालेल्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कनिष्ठ अभियंता यांचा गेल्या ५ तारखेला अपघात झाला होता. आज दुपारी नागपूरच्या होकार्ट रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

Tuesday 23 August 2016

ग्रामीण आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन उद्यापासून


अ‍ॅड. मुकेश रहांगडाले यांची हत्या की आत्महत्या?


सडक अर्जूनी येथील रहिवासी असलेले आणि व्यवसायाने वकील असलेले अ‍ॅड. मुकेश रहांगडाले यांचे काल रात्री अकस्मात निधन झाले. मात्र, अ‍ॅड. रहांगडाले यांच्या मृत्यूची वार्ता परिसरात पसरते न पसरते तोच अनेक चर्चांना पेव फुटले आहे. परिणामी, रहांगडाले यांनी आत्महत्या केली वा त्यांची कोणी हत्या केली, असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाचे कोडे उलघडण्याचे आव्हान डुग्गीपार पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

देवरीचे ग्रामीण रुग्णालय ‘सलाईन’वर

अ‍ॅड. मुकेश रहांगडाले यांचा संशयास्पद मृत्यू?

Monday 22 August 2016

भाजपच्या महिला आघाडीचे पोलिस ठाण्यात रक्षाबंधन

तेलंगणामध्ये बस कालव्यात कोसळली, 9 जणांचा मृत्यू

गायीला ‘माता’ मानण्याचा सल्ला देणारे अाहेत कोण? -शरद पवार

Justice Manjula Chellur sworn in as the Chief Justice


CM congratulates Justice Manjula Chellur on being sworn in as the Chief Justice of Mumbai High Court at RajBhawan

केंद्राकडून तूरडाळसाठा उचलण्यात महाराष्ट्राची हाराकिरी

Sunday 21 August 2016

सुकमा में साप्ताहिक बाजार में ब्लास्ट, एक जवान घायल, एक नक्सली ढेर

मंत्री जी के हाथों साइकिल चाहिए…तो लगाओ झाड़ू

मंत्री जी के हाथों साइकिल चाहिए…तो लगाओ झाड़ू

पाकिस्तान बेनकाब: हामिद करजई ने कहा, पाक करता है ISIS की मदद

भाजप आणि आरएसएसचा आरक्षण संपविण्याचा डाव – मायावती

घुसखोरीचा डाव उधळला; 3 दहशतवादी ठार

गोरेगाव दुष्कर्म प्रकरण मे हो सीआय़डी जाॅंच

मेडिकलचे सर्व प्रवेश यापुढे फक्त ‘नीट’नेच

मुंबई, दि. २१ : वर्ष २०१७-१८ या आगामी शैक्षणिक वर्षापासून देशातील आंग्लवैद्यक आणि दंतवैद्यक या विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) या एकाच सामायिक प्रवेश परीक्षेने दिले जाणार आहेत. याला महाराष्ट्र सरकारनेही आज मंजूरी दिली आहे.

सरकारचे धोरण डाॅक्टरविरोधी- आयएमएचा आंदोलनाचा इशारा

नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ४६ पदे रिक्त

वनविभागाच्या तळ्याचे जलपूजन

ग्राहक की ना को हाँ में कैसे बदलें Part 1 Closing Sales Technique Life...

जि.प., पं. समिती निवडणुकांसाठी कार्यक्रम घोषित

झा़डीपट्टी कलावंत कमलाकरचे निधन

कोठडीतील आरोपी महिलेवर बळजबरीचा प्रयत्न :फौजदार निलंबित

बिहारमध्ये राजद नेत्याची गोळ्या घालून हत्या

साकोलीत शेतकर्यानी काढली शासनाची शवयात्रा

ऊर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर

Saturday 20 August 2016

कब आयेंगे घाटकुरोडा मार्ग के अच्छे दिन-कपिल भोंडेकर

राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांचे आमदार पुराम यांना निवेदन

देवरी,19 (berartimes.com)- येत्या मार्च महिन्यामध्ये मुदत संपत असल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रुग्णसेवा देणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या सेवेची दखल घेऊन या कर्मचारी व अधिकाऱ्यांना समकक्ष पदावर कायम ठेवण्याविषयीच्या मागणीचे निवेदन राज्यशासनाला आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांचे मार्फत पाठविण्यात आले आहे.

लाचखोर पोलिस शिपायी जाळ्यात

‘Forgotten heroes’ of freedom struggle from Northeast to be honoured by central govt On Independence Day 2016:

NPAs nearly doubled to 8.5 per cent in Q1: Report

Government ready with policy to promote electric 2-wheelers: Jayant Sinha

NEW DELHI: The government is almost ready with policies to promote electric two-wheelers, Union Minister Jayant Sinha said today. 

The government is facilitating equity capital for investors under various mechanism including India Aspiration Fund, he said, while calling upon the big industries to invest in the electric two-wheelers sector. 

"Electric vehicles are very strategic for us as an economy. We are working at policy level to make this electric two-wheelers work,"  .. 


Friday 19 August 2016

Silver for India’s golden girl, Sindhu puts up tough fight

Silver for India’s Golden girl, Sindhu puts up tough fight


Rio 2016: Sindhu becomes first Indian woman to win Olympic silver

PV Sindhu went down fighting to Spain’s Carolina Marin in the gold medal match of the badminton women’s singles at the Rio Olympics on Friday, clinching silver for India’s second medal at the Games.
Sindhu won the first game 21-19, recovering from a 16-19 deficit to win five points on the trot and take the game. But two-time world champion Marin jumped out to a quick lead in the second game and held on to it, using her favourite combination of a drop shot followed by a smash at the net to win quick points.
In the deciding game, Sindhu fought hard to erase Marin’s initial lead to trail 11-10 at the break. But she lost her momentum after the break and couldn’t catch up in the end.

Srushtee Bhadade Claimed Ist Prize For Lawani In Blossom Mahotsav At Deori

Tuesday 16 August 2016

SAKSHAM BALIKA SAKSHAM BHARAT AT BLOSSOM DEORI


Blossom School celebrates 'SAKSHAM BALIKA, SAKSHAM BHARAT' At Deori




The little girl student tied RAKHI on the hand of PI Mr. Tatkare.


PI Rajesh Tatkare was in dialogues with the student. He told about the Policemen's work to little students.


Deori,16 (berartimes.com)- Local Blossom Public School today celebrated 'SAKSHAM BALIKA SAKSHAM BHARAT' Project  at Deori.

Local Blossom Public school celebrated “Saksham Balika Saksham Bharat” project on occasion of Rakshabandhan in local Police Station Deori. On this event Police Inspector Mr.Rajesh Tatkare and Other officials were present.  The concept was conceived by Mr. Sujit Tete, the Pricipal Of Blossom. The celebration with Police by means of upliftment of  the girl's weightage in school education and society. Girls offered handmade greetings and Tied the Rakhis on the Police Officer’s hands. Police always helps us in crucial situations, They have no time to celebrate any festival with their families as they are enguaged in the service of society.
 Teachers Nitesh Lade, Harish ukey, Rahul Mohurle, Harshada Charmode,Sarita Thote and others strew to the success of event.


A Report by SURESH BHADADE, Editor, Berartimes

बेरारटाईम्सच्या ब्लॉगचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


फोटो- ब्लॉग शुभारंभप्रसंगी मंचावर उपस्थित ना. राजकुमार बडोले आणि मान्यवर ( छाया- सुरेश भदाडे)

गोंदिया,15(berartimes.com)- गेल्या पाच वर्षापासून वाचकांच्या सेवेत असलेल्या आणि अल्पावधितच लोकप्रिय झालेल्या वैदर्भीय मराठी साप्ताहिक बेरारटाईम्सच्या ब्लॉगचा शुभारंभ राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.
स्थानिक राईस मिल असोशिएसनच्या सभागृहात आयोजित श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आज http://berartimes.blogspot.in हे ब्लॉग ना.बडोले यांनी क्लिक करून वाचकांच्या सेवेत दाखल केले. याप्रसंगी मंचकावर गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे,जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी. कटरे, भाजपचे विनोद अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार प्रा. एच एच पारधी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ, सचिव संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...