Monday 29 August 2016

30 आॅगस्टपासून महा अवयवदान अभियान

नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाच्या आधारे मानवी प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. अवयवदानाअंतर्गत लाईव्ह ऑरगन डोनेशनव्दारे किडनी व लिव्हर प्रत्यारोपण करण्यात येते. मस्तिष्क स्तंभमृत पश्चात किडनी, लिव्हर, लग्ज, हार्ट व त्वचा इत्यादी अवयव दान करण्यात येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अवयव दानाचे महत्व जाणून रुग्णसेवेसाठी मोठया प्रमाणात अवयवदान जागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.अजय केवलिया यांनी पत्रकार परिषदेत आज सोमवारला दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...