Wednesday, 31 August 2016
पेट्रोल, डिझेल महागले
नवी दिल्ली - पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.38 रुपये आणि डिझेलच्या दरात 2.67 रुपये वाढ बुधवारी करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव 13 टक्क्यांनी वाढल्याने तेल कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे.
मागील दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात सुरू होती. याआधी 16 ऑगस्टला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर एक रुपया आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये कपात करण्यात आली होती. मागील पंधरवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या भावात सुमारे 13 टक्के म्हणजेच प्रतिबॅरल 5 डॉलरपेक्षा अधिक वाढ झाली आहे. तसेच, पेट्रोलियम उत्पादनांच्या भावातही वाढ झाली आहे. चालू आंतरराष्ट्रीय भावानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची गरज होती, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) म्हटले आहे. मागील पंधरवड्यामधील आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव आणि डॉलरचा भाव पाहून आयओसीसह सरकारी मालकीच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) या कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या तारखेला पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल करतात.
Tuesday, 30 August 2016
Monday, 29 August 2016
साकोली येथे विदर्भवादी अॅड. अणे यांची जाहीर सभा
साकोली, 29 (berartimes.com)- विदर्भातून मताधिक्य मिळवून विविध राजकीय पक्षांनी फक्त मतांचे राजकारण केले. कधी जातीच्या तर कधी धर्माच्या नावावर विदर्भवासीयांना भूलथापा देऊन आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांनी केले. मात्र, विदर्भाला सतत सावत्र वागणूक देत स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला नेहमीच बगल दिली. नागपूर करारातील अनेक आश्वासने पाळल्या गेली नाहीत. आता आपल्या हक्कांसाठी आपल्या लढाईची धार तीव्र करावी लागणार आहे, असे प्रतिपादन स्वतंत्र विदर्भ राज्याचे पुरस्कर्ते अॅड. श्रीहरी अणे यांनी आज साकोली येथे केले.
ते स्थानिक लहरीबाबा मठ देवस्थाना आयोजित जाहीर सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर विराचे सचिव नीरज खांदेवाले, संविधानेचे गाढे अभ्यासक जवादे सर, विराचे कोशाध्यक्ष सुरेंद्र पारधी, नरेंद्र पालांदूरकर, बंडू धोत्रे, छैलविहारी अग्रवाल,कमलेश भगतकर,कोडवाणी, प्रवीण भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना श्री अणे म्हणाले की, विदर्भाच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांनी राजकारण केले. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी केलेल्या नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना प्रमुख सहा आस्वासने देण्यात आली होती. त्यापैकी तीन आस्वासने अजूनही पाळण्यात आली नाहीत. विदर्भाच्या मागणीसाठी राजकीय पाठबळ असणे आवश्यक आहे. यापूर्वी वेगळ्या विदर्भसाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली, राजकारण केले. मात्र, ऐनवेळी या राजकीय पक्षांनी वेगळ्या विदर्भाला बगल दिली. अखंड महाराष्ट्रात विदर्भावर नेहमी अन्याय होत आला आहे. नागपूर करारानुसार विदर्भवासीयांना शासकीय, निमशासकीय शाळा, महाविद्यालये. कार्यालयीन नोकरीसाठी 23 टक्के आरक्षण देण्याचा नियम आहे. आजवर या नियमाचे पालन झाले नाही. वेगळा विदर्भ होणे काळाची गरज आहे. वेगळ्या विदर्भाशिवाय विदर्भवासीयांचा विकास होणे शक्य नाही. यासाठी विदर्भवासीयांनी एकत्र येऊन ताकद दाखविण्याची गरज असल्याचे असे मत त्यांनी बोलताना व्यक्त केले. या जाहीर सभेत साकोली तालुका बार अशोसियसन द्वारे विदर्भ राज्य आघाडीच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाला पाठिंबा दिला.
.यापूर्वी स्थानिक विश्रामगृहातून अॅड.अणे यांनी बाइक रॅली काढली. सानगडी, साकोली,लाखांदूर, लाखनी व सजक अर्जूनी तालुक्यातील तरूणांनी या रॅलीत सहभाग घेतला. यावेळी साकोलीचे शब्बीर पठाण, प्रवीण भांडारकर, जवादे सर आदींनी आपापली मते मांडली.
कार्यक्रमाचे संचलन विदर्भ राज्य आघआडीचे तालुकाध्यक्ष राकेश भास्कर यांनी केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी सुनील जांभूळकर, शब्बीर पठाण, दीपक जांभूळकर,बाळू गिर्हेपुंजे, दीपक क्षिरसागर, प्रवीण डोंगरवार, प्रकाश इरले,, विलाश शेंडे, डॉ. विलास शेंडे, विनोद भुते, महेश राऊत, विज.य गभने, सचिन भुजाडे, योगेश कापगते, मुकूल मिश्र, नितीन चंद्रवंशी आदींनी सहकार्य केले.
Sunday, 28 August 2016
जैनमुनि के प्रवचनों से हुई हरियाणा के मानसून सत्र की शुरूआत, सोशल मीडिया पर बवाल
नई दिल्ली। लड़कियों को जींस पर बैन लगाने का सुझाव देने वाले जैनमुनि तरुण सागर ने प्रवचन देकर हरियाणा विधानसभा के मानसून सत्र की शुरूआत की। इतिहास में लोकतांत्रिक भारत के इतिहास में पहली बार ऐसा हुआ है कि किसी धर्मगुरू ने विधानसभा सत्र की शुरूआत अपने प्रवचनों से की हो। यहां उन्होंने कहा "राजनीति (पत्नी) पर धर्म (पति) का अंकुश जरूरी है। धर्म पति है, राजनीति पत्नी। हर पति की यह ड्यूटी होती है अपनी पत्नी को संरक्षण दे। हर पत्नी का धर्म होता है कि वह पति के अनुशासन को स्वीकार करे। अगर राजनीति पर धर्म का अंकुश न हो तो वह मगनमस्त हाथी की तरह (बेलगाम) हो जाती है।"
सबसे पहले तो यह कि जिस आयोजन के खिलाफ तूफान खड़ा हो जाना चाहिए था। ज्ञात रहे, वहां कांग्रेस से लेकर बाकी तमाम गैरभाजपाई विधायक 'ध्यान से' राज्यपाल, मुख्यमंत्री और अध्यक्ष के आसन से भी ऊपर बैठे इस संत की मनु-स्मृतीय उवाच चाट रहे थे। यह संविधान की शपथ लेकर राज करने वाली भाजपा की सरकार है, जिसने संविधान में दर्ज नियम-कायदों और मूल्यों को लात मारते हुए यह आयोजन किया। लेकिन उस विधानसभा में और किन दलों के विधायक "ध्यान से" इस "संत" का प्रवचन सुन रहे थे? अब किन दलों की ओर से इसके खिलाफ कोई आंदोलन किया जाएगा, विरोध दर्ज किया जाएगा?
Saturday, 27 August 2016
Friday, 26 August 2016
Thursday, 25 August 2016
Wednesday, 24 August 2016
Tuesday, 23 August 2016
अॅड. मुकेश रहांगडाले यांची हत्या की आत्महत्या?
Monday, 22 August 2016
Justice Manjula Chellur sworn in as the Chief Justice
Sunday, 21 August 2016
Saturday, 20 August 2016
Government ready with policy to promote electric 2-wheelers: Jayant Sinha
NEW DELHI: The government is almost ready with policies to promote electric two-wheelers, Union Minister Jayant Sinha said today.
The government is facilitating equity capital for investors under various mechanism including India Aspiration Fund, he said, while calling upon the big industries to invest in the electric two-wheelers sector.
"Electric vehicles are very strategic for us as an economy. We are working at policy level to make this electric two-wheelers work," ..
The government is facilitating equity capital for investors under various mechanism including India Aspiration Fund, he said, while calling upon the big industries to invest in the electric two-wheelers sector.
"Electric vehicles are very strategic for us as an economy. We are working at policy level to make this electric two-wheelers work," ..
Friday, 19 August 2016
Silver for India’s golden girl, Sindhu puts up tough fight
Silver for India’s Golden girl, Sindhu puts up tough fight
Rio 2016: Sindhu becomes first Indian woman to win Olympic silver
PV Sindhu went down fighting to Spain’s Carolina Marin in the gold medal match of the badminton women’s singles at the Rio Olympics on Friday, clinching silver for India’s second medal at the Games.
Sindhu won the first game 21-19, recovering from a 16-19 deficit to win five points on the trot and take the game. But two-time world champion Marin jumped out to a quick lead in the second game and held on to it, using her favourite combination of a drop shot followed by a smash at the net to win quick points.
In the deciding game, Sindhu fought hard to erase Marin’s initial lead to trail 11-10 at the break. But she lost her momentum after the break and couldn’t catch up in the end.
Thursday, 18 August 2016
Wednesday, 17 August 2016
Tuesday, 16 August 2016
SAKSHAM BALIKA SAKSHAM BHARAT AT BLOSSOM DEORI
Blossom School celebrates 'SAKSHAM BALIKA, SAKSHAM BHARAT' At Deori
The little girl student tied RAKHI on the hand of PI Mr. Tatkare.
PI Rajesh Tatkare was in dialogues with the student. He told about the Policemen's work to little students.
Deori,16 (berartimes.com)- Local Blossom Public School today celebrated 'SAKSHAM BALIKA SAKSHAM BHARAT' Project at Deori.
Local Blossom Public school celebrated “Saksham Balika Saksham Bharat” project on occasion of Rakshabandhan in local Police Station Deori. On this event Police Inspector Mr.Rajesh Tatkare and Other officials were present. The concept was conceived by Mr. Sujit Tete, the Pricipal Of Blossom. The celebration with Police by means of upliftment of the girl's weightage in school education and society. Girls offered handmade greetings and Tied the Rakhis on the Police Officer’s hands. Police always helps us in crucial situations, They have no time to celebrate any festival with their families as they are enguaged in the service of society.Teachers Nitesh Lade, Harish ukey, Rahul Mohurle, Harshada Charmode,Sarita Thote and others strew to the success of event.
A Report by SURESH BHADADE, Editor, Berartimes
बेरारटाईम्सच्या ब्लॉगचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
फोटो- ब्लॉग शुभारंभप्रसंगी मंचावर उपस्थित ना. राजकुमार बडोले आणि मान्यवर ( छाया- सुरेश भदाडे)
गोंदिया,15(berartimes.com)- गेल्या पाच वर्षापासून वाचकांच्या सेवेत असलेल्या आणि अल्पावधितच लोकप्रिय झालेल्या वैदर्भीय मराठी साप्ताहिक बेरारटाईम्सच्या ब्लॉगचा शुभारंभ राज्याच्या सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.
स्थानिक राईस मिल असोशिएसनच्या सभागृहात आयोजित श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी आज http://berartimes.blogspot.in हे ब्लॉग ना.बडोले यांनी क्लिक करून वाचकांच्या सेवेत दाखल केले. याप्रसंगी मंचकावर गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषा मेंढे,जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी. कटरे, भाजपचे विनोद अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार प्रा. एच एच पारधी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अल्ताफ, सचिव संजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sunday, 14 August 2016
Subscribe to:
Posts (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...