तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री होते.कार्यक्रमाला आमदार विजय रहांगडाले, भाजपा गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,तिरोडा नगर परिषद अध्यक्ष सोनाली देशपांडे, माजी आ. भजनदासजी वैद्य, आ. हरीश मोरे,लक्ष्मण भगत, विकास तोतडे, भाऊराव कठाने, धनेंद्र अटरे,वीरेंद्र अंजनकर, ईश्वर ठोंबरे व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.तिरोड्यातील श्याम मंगलम लॉन येथे झालेल्या या सभेला भरगच्च कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment