अमरावती,दि.27- चांदुर रेल्वे गावठी दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मूत्यु झाला असून एक जण गंभीर आहे. मांजरखेड येथील तांडा परिसरात ही घटना घडली आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार गावठी दारु पकडण्यासाठी दोन पोलिस कर्मचारी मांजरखेड परिसरात असलेल्याताड्यावर गेले होते, यावेळी तेथील लोकांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेविषयी माहिती मिळताच पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment