गोंदिया,दि.२०ः~ सध्या भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीची प्रचारधुमाळी सुरू आहे.त्यातर्गतच तिरोडा येथे आज भाजपचे नेते केंद्रिय वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांची जाहिर सभा सायकांळी ६ वाजता आहे.त्या सभेपुर्विच शेतकरी सेवा समितीचे अध्यक्ष नरेंद्र रहांगडाले यांना तिरोडा पोलीस निरिक्षक कोळी यांनी लोकशाही व व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणत कुठलाही लेखी आदेश नसतांना फक्त नागपूरच्या गुप्तहेर विभागाच्या तोंडी आदेशावर ताब्यात घेत नजरकैदेत ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.रहांगडाले हे शेतकरी असून शेतकरी समस्येवर जाब विचारण्याचा प्रयत्न करतात.मात्र आत्ता सरकारला शेतकरी मुद्यावर प्रश्न विचारणारे लोक हे गुंड व नक्षलवादी वाटू लागले की काय असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment