दरम्यान माणिक मसराम यांच्या पत्नी मनिषा मसराम यांनी अर्जुनी मोरगाव पोलीसात तक्रार दाखल करीत आपल्या पतीला देवेंद्र टेंभरे नगरसेवक यांनी आपल्या चारचाकी वाहनात बसवून लाखांदूरला नेले आणि त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे.टेंभरे गेल्या सातआठ दिवसापासून सातत्याने आपल्या पतीला फोन करुन त्रास द्यायचे कारण गैरअर्जदार देवेंद्र टेंभरे हे सुध्दा नगरपरिषद अध्य़क्षपदाचे दावेदार होते.त्यांनी 20मे रोजी कटकारस्थान रचून आपल्या पतीला दारुपाजून ठार केल्याचा आरोप केला आहे.सोबतच त्यांच्यासोबत असणारे एस.कुमार शहारे,माणिक घनाडे,उमाकांत ढेंगे,विजय कापगते यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी व गैरअर्जदाराला जोपर्यंत अटक होणार नाही,तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची लेखी तक्रार दिल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment