पालघर,दि.25 – पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेसह सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. दरम्यान, पालघरमध्ये राजकीय पक्षांकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्याचे प्रकारही सुरू झाले असून, पालघरमधील ग्रामीण भागात मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या तरुणाला शिवसैनिकांनी रंगेहात पकडले आहे. पालघरमधील रानशेत भागामधून शिवसैनिकांनी पैशाचे वाटप करणाऱ्याला पकडले असून, भाजपा शहराध्यक्ष अशोक आंबोरे यांनी आपल्याला पाठवल्याची कबुली सदर तरुणाने प्रसारमाध्यमांसमोर दिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार अमित घोडा उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment