जिल्ह्यात १७ शासकीय, २८ अनुदानित आश्रमशाळा, दहा वसतिगृह आहे. या आश्रमशाळेत 6 ते १८ वर्षे वयोगटातील मुली शिक्षण घेत आहेत. मुलींसाठी स्त्री अधीक्षिका, तर मुलांसाठी पुरुष अधीक्षकपद आहे. मात्र, सोनुर्ली येथील शासकीय आश्रमशाळेत नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच जांब येथील आश्रमशाळेतही मुलींचा लैंगिक छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मुलगी गरोदर असल्याचीही माहिती आहे. या दोन्ही घटना आदिवासी समाजातील गोरगरीब मुलींसोबत घडल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे मुलींमध्ये भीतीच वातावरण आहे. त्यामुळे मुली सध्या शाळेत येत नाहीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment