गोंदिया,दि.१०ः-सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील रोजगार सेवक शोभेलाल मोहारेला प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर घरकुलाच्या कामावर तक्रारदारांच्या कुटुबियांनी काम केल्याने त्यांचे बिल काढून देण्यासाठी एक हजाराची मागणी केली.परंतु तक्रारदाराला पैसे द्यायची इच्छा नसल्याने त्यांने गोंदियातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार नोंदविली.त्या तक्रारीच्या आधारे ग्रामपंचायत पानगाव येथे सापळा रचून पडताळणी करण्यात आली असता ३०० रुपयाची लाच मागून ती स्विकारण्याची तयारी दर्शविल्याने रोजगारसेवक शोभेलाल मोहारेविरुध्द सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment