गोंदिया,दि.२६- केंद्रिय निवडणुक आयोगाने आज भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह देशातील ३ लोकसभेच्या पोटनिवडणुका व १० विधानसभा जागाची पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला असून २८ मे रोजी मतदान व ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.३ मे पासून १० मे पर्यंत निवडणुक अर्ज दाखल करण्यात येणार आहे १४ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.२८ मे सोमवारला मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment