सडक अर्जुनी,दि.02 :- अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा निवडणूक प्रचाराचा नारळ सौंदड येथे फोडून प्रचाराला सुरवात करण्यात आली.यावेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार राजेश नंदागवळी,सडक अर्जुनी तालुका काँग्रेस अध्यक्ष शेषरावजी गि-हेपूंजे,माजी सभापती अशोक लंजे,अनिल राजगिरे,सरपंच गायत्री ईरले,उपसरपंच सुनिल राउत, इक्बाल शेख,शरद भेंडारकर,टिकाराम चुटे,विनोद कावळे,समाधान बडोले,शिवचरण शहारे व ईतर काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.यावेळी नंदागवळी यांनी काँग्रेस पक्षाला या मतदारसंघात मजबूत करण्यासाठी व विद्यमान सरकारच्या चुकीच्या धोरणांची माहिती देण्यासाठी गावागावत जाणार असल्याचे सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment