देवरी:19नोव्हेंबर
देवरी येथील कॅनरा बँक मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा बँकेचे संपादक अमेम्बल सुब्बाराव पै यांची 113 वी जयंती संस्थापक दिन म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक पूनम लता, सह व्यवस्थापक विवेक पटले, अक्षय पटेल, प्रवीण राणे, आकाश बोनगीरवर आणि सुनील पराते उपस्थित होते.
या प्रित्यर्थ सर्व प्रथम संपादक यांच्या प्रतिमेला आदरपूर्वक पुष्पहार वाहण्यात आले.
बँकेत आलेल्या सर्व ग्राहकांना मिठाई देण्यात आली आणि ग्राहकाची सेवा हे आमचे आद्य कर्तव्य यावेळी शाखा व्यवस्थापक बोलत होते.
यावेळी देवरीतील प्रसिद्ध उद्योगपती विष्णुप्रसाद अग्रवाल, देवराम गुणेवार, रवींद्र राठोड उपविभागीय अधिकारी, एम बी हिरुडकर खंडविकास अधिकारी, डॉ सुजित टेटे, पटसंस्थेचे ओमप्रकाश पटले, शिथिलेश मोहबिया, मेश्राम, अन्य व्यापारी व ग्राहक उपस्थित होते.
बँकेच्या कार्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आली.

No comments:
Post a Comment