Friday, 30 September 2016
Thursday, 29 September 2016
येरलीत शिवसैनिकांनी जाळला नवाज शरीफांचा पुतळा

आरोग्य उपसंचालकांची ग्रामीण रूग्णालय देवरीला भेट
Wednesday, 28 September 2016
पर्यटनः गोंदिया जिल्हा खुणावतोय
राज्याच्या पूर्व टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा. तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओखळ असलेला जिल्हा. निसर्गानेही भरभरून दिलयं. दुर्मिळ प्रजातीचे पक्षी या जिल्ह्यात वास्तव्यास असून पक्षी अभ्यासकांसाठी सुद्धा येथे खजिना उपलब्ध आहे. हिरव्याकंच वनराईने नटलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. या माध्यमातून येथील आदिवासी युवकांना प्रशिक्षित करून त्यांना उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. पण त्यासाठी गरज आहे ती राजकीय ईच्छाशक्तीची - सुरेश भदाडे
Tuesday, 27 September 2016
Monday, 26 September 2016
लाचखोर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यासह एक एसीबीच्या जाळ्यात
Friday, 23 September 2016
Wednesday, 21 September 2016
Tuesday, 20 September 2016
Monday, 19 September 2016
Sunday, 18 September 2016
गोंदियामध्ये 1 डिसेंबर 16 ते 14 फेब्रुवारी 2017 दरम्यान दुसऱ्या ‘सारस महोत्सवा’चे आयोजन
पालकमंत्री ना.राजकुमार बडोले यांची माहिती
मुंबई, दि. 17 : गोंदिया जिल्ह्याचे वैभव असलेल्या सारस पक्ष्यासंबंधी पर्यटकांना माहिती व्हावी व तो पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे यावा यासाठी गोंदिया जिल्हा पर्यटन समितीच्या वतीने 1 डिसेंबर 2016 ते 14 फेब्रुवारी 2017 या कालावधीत दुसरे ‘सारस महोत्सव’ होणार आहे. यानिमित्त विविध स्पर्धा, तसचे पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती गोंदियाचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी आज येथे दिली.
सारस महोत्सवाची माहिती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सारस पक्ष्याची माहिती देणाऱ्या सीडीचे तसेच गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ या माहिती पटाचे अनावरण करण्यात आले.
श्री. बडोले म्हणाले की, गोंदिया जिल्ह्याला सांस्कृतिक, निसर्गाचा मोठा वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील तलावे, प्रेक्षणीय स्थळे आहेत. तसेच उडणारा सर्वात उंच पक्षी म्हणून ओळखला जाणारा सारस पक्षी या जिल्ह्यात आढळून येते. पर्यटनासाठी मोठी संधी या जिल्ह्याला उपलब्ध असून त्याची ओळख जगाला उपलब्ध व्हावी, यासाठी गोंदिया महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. तसेच सर्वात सुंदर असलेल्या सारस पक्ष्याची ओळख जगाला व्हावी, लोकांना त्याच्याबद्दलची माहिती व्हावी, यासाठी ‘सारस महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. या काळात सारस पक्ष्याची छायाचित्रे काढण्याची संधी मिळणार आहे.
गोंदिया महोत्सवादरम्यान येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील दहा प्रेक्षणीय स्थळे दाखविण्यात येणार आहेत. तसेच नवेगाव नागझिरा फोटोशूट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी www.gondia.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या महोत्सवास जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. बडोले यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी म्हणाले की, सारस पक्ष्याच्या रुपाने गोंदिया जिल्ह्याला देखणा पक्षी लाभला आहे. या पक्ष्याबद्दलची स्थानिकांची गैरसमजूत काढून या पक्ष्याच्या संवर्धनासाठी त्यांचा सहभाग घेण्यासाठी सारस महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. याकाळात या पक्ष्याच्या संवर्धनासाठी जनजागृती कार्यक्रम केले जात असून त्यात स्थानिकांचा सहभाग घेतला जातो. गेल्या वर्षीच्या महोत्सवाला सुमारे 350 वन्यजीव छायाचित्रकारांनी उपस्थिती दर्शविली होती. सध्या जिल्ह्यात 45 सारस पक्षी आहेत. पुढील काळात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Saturday, 17 September 2016
Wednesday, 14 September 2016
मानव विकासः एसटीचे समोरील टायर फुटले
Tuesday, 13 September 2016
वीज वितरण कार्यालयाला लागलेल्या आगीत ४५ हजाराचे साहित्य खाक
देवरी- स्थानिक वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयाला काल लागलेल्या आगीत सुमारे ५० हजाराचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज मंगŸळवारी (ता. १३) आग लागलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु होते. दरम्यान. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अग्निशमन यंत्र नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सविस्तर असे की, देवरी येथील वीज वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय आहे. काल सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे या कार्यालयाच्या एका खोलीला आग लागली. ही आग तांत्रिक विभागात असलेल्या इन्वर्टर सेक्शनजवळ लागल्याने तेथे असलेले इन्वर्टर, २ बॅटèया, एक अलमारी आणि काही महत्त्वाच्या फायली जळून खाक झाल्या. यात कंपनीचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, सदर इन्वर्टर हे तांत्रिक विभागात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी ठेवले असून कार्यालयीन वेळेत सदर घटना घडली असती तर मोठे अनर्थ होण्याची शक्यता होती. वीज वितरण कंपनीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यालयात अग्निशमन यंत्रणा नसल्याचा धक्का दायक प्रकार समोर आला आहे. या कार्यालयातून पाच उपविभागीय कार्यालयाचा कार्यभार चालत असल्याने येथे अत्यंत महत्त्वाचे दस्त असतात. याशिवाय येथे अधिकारी-कर्मचारी संख्या मोठ्या प्रमाणावर असून ग्राहकांचे येणेजाणे सुद्धा असते. यामुळे या कार्यालयामध्ये अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे. परंतु, या बाबीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे. नागरिकांच्या दक्षतेमुळे या अग्निकांडाचे भीषण स्वरूप वेळीच आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली.
विदर्भ तेढवा प्रकरणातील हल्लेखोरांचा वन्यप्राण्यांच्या तस्करीत हात?
Monday, 12 September 2016
Sunday, 11 September 2016
भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात
Saturday, 10 September 2016
जनजागृती केल्यानंतरच व्यसनमुक्तीचा कायदा राबविणे शक्य: डॉ.अभय बंग
तेडवा रेती घाट पर तस्कर की दबगीर
एक देशी कट्टेसहित ४ तलवारे बरामद
गाेदिया- रेती घाट टेडवा से दबगीर व ग्राम के नागरिको को धमकाकर गत कुछ माह से रेती की तस्करी के विरुद्ध ग्राम टेडवा के नागरिकाे की शिकायत पर रावणवाडी पुलिस ने शुक्रवार की मध्यरात्री पश्चात मामला दर्ज किया। रेती तस्कर गनी खान को पुलिसने हथियारो के साथ अपनी गिरप्त मे लिया।
जिला खनिकमं विभाग से मिलीभगत के चलते तथा नागरिकाे को धमकाकर गनी खान व उसके साथी विगत कुछ माह से टेडवा रेती घाट से दिनरात अवैध उत्खनन कर लाखाे रुपयों के सरकारी राजस्व को चुना लगा रहा था। ९ सितम्बर की रात को टेडवा गाँव के नागरिक ने बताया कि, रात्री समय आप रेती घाट से रेत भर कर चौपहीया वाहन गाँव से आवगमन करने की वजह से नागरिकों के स्वास्थ पर विपरीत परिणाम हो रहा है। इसपर गनी खान व उसके साथियोंने तलवार व अन्य हथियार दिखाकर नागरिकों को धमकाना शुरू कर दिया। एक व्यक्ति के गर्दनपर तलवार लगा दी आैर कहा की रेती घाट के बारे मैं कुछ नहीं कहना। ग्राम के नागरिको ने इस घटना की शिकायत रावणवाडी पुलिस थाने मे की। गनी खान को हथियार के साथ गिरफ्तार कर लिया गया। गाँव के एक नागरिक ने अपना नाम गुप्त रखने की शर्त पर जानकारी देते हुए बताया कि, रेती घाट निलाम नहीं हाेने पर भी रेती तस्कर अपनी दबगीर कर रेती की तस्करी करते थे । इस संदर्भ में कई बार शिकायत करने के बावजूद संबंधित विभाग को कारवाई करने प र परहेज है। इस कारण तस्करो का हौसला बढकर टेडवा रेती घाट से रेती तस्करी नियमित हो रही थी तथा लोग रेती तस्कर की दबगीर से भयभीत रहते थे। आखिरकार ग्राम के नागरिकोने अपनी एकजुटता का परिचय देते हुए इस दबगीर के विरुद्ध आवाज बुलंद की। अब देखना यह है कि, पुलिस व प्रशासन इस घटना को राेकने हेतू क्या कडे कदम उठाथा है। रावणवाडी थाना अधिकारी संजीव गावडे के मार्गदर्शन मे आगे की जांच शुरू है। सूत्रो से मिली जानकारी अनुसार पुलिसने गनी खानसे बड़े पैमाने पर हथियार बरामद किए।
CM performs Ganesh Pooja with ostracised couple at his residence
Collector and SP to conduct enquiry into the social boycott
Mumbai, September 8
Hewalekar Couple was invited by Chief Minister Devendra Fadnavis at
his residence Varsha today to perform Ganesh Pooja. This couple from
Mahadev Wadi, Taluka Kudal of Sindhudurg District had come to
Mantralay following a social boycott by local residents. Responding
quickly to the grivances of Hewalekar family CM had ordered an enquiry
by district collector and Superintendent of Police.
Hewalekar family who is facing a social boycott was left with no other
option to leave their native place during the ongoing Ganesh Festival.
They arrived at Mantralay this Wednesday (September 7) carrying Ganesh
idol with them. CM Devendra Fadanvis responded the family and
instructed for the immediate accomodation the couple within hours. And
today CM specially invited the couple to his residence ‘Varsha’ and
performed Ganesh pooja with them. In addition to this CM has ordered
District Collector and Superintendent of Police to conduct an enquiry
into this issue of Social boycott.
Hewalekar couple has expressed their gratitude for the prompt response
and honor by the Chief minister himself.
Friday, 9 September 2016
Thursday, 8 September 2016
नीती आयोग गांगरले; आरबीआयचे गर्व्हनर समजून स्वागत केले भलत्याचेच
गोंदिया जि.प च्या महिला व बालकल्याण सभापतींची हिटलरशाही
कल्याण:PSI ला बुडवून मारण्याचा प्रयत्न
कल्याण - पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत असताना गणपती विसर्जनावेळी पोलिस उपनिरीक्षकास तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. कल्याण पूर्वेतील विसर्जन घाटावर मंगळवारी (ता. 6) रात्री घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तब्बल सात तासांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सायंकाळी तिघांना अटक केली. चौथ्या संशयिताचा शोध सुरू आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांचे हे समर्थक असल्याचे बोलले जाते. मात्र, गायकवाड यांनी ते फेटाळले.
(सदर विडिओ सोशियल मिडियावरून मिळाला आहे)
देवरीच्या शिवाजी विद्यालयात शिक्षक दिन साजरा
देवरी(ता.8)- स्थानिक छत्रपती शिवाजी विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात गेल्या मंगळवारी शिक्षक दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मनोज भुरे हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून जी.एम काशिवार, पी. एस खैरै आदी माान्यवर होते.
या प्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. दरम्यान मान्यवरांनी शिक्षक देिवसाचे महत्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
प्रास्ताविक सुरेश मेश्राम यांनी केले. संचलन जान्हवी मुलतानी हिने केले. उपस्थितांचे आभार निखिल नाकाडे यांनी मानले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Wednesday, 7 September 2016
Tuesday, 6 September 2016
Monday, 5 September 2016
Sunday, 4 September 2016
हरितालिका पुजनाला गेलेल्या महिलांवर काळाची झडपः सहाचा मृत्यू
नागपूर- हरितालिकेचे पुजन करून सुखी संसाराची स्वप्ने बघणाऱ्या चार महिला व त्यांच्या समवेत तलावावर गेलेल्या दोन बालकांवर काळाने आज सकाळी 9 च्या सुमारास झडप घातली. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील सावंगी देवली येथे घडली. या घटनेनंतर गावात सर्वत्र शोककळा पसरली.
मृतांमध्ये मंदा नागोसे (45), प्रिया रामप्रसाद राऊत (17) जानव्ही ईश्वर चोधरी (13) पूनम तुलशिराम डडमल (18) प्रणाली भगवान राऊत (16) व पूजा रतन डडमल (17) यांचा समावेश आहे.
आज हरितालिका निमित्त पुजनाला सावंगी येथील महिला गेल्या त्या कायमच्या परत न येण्यासाठीच. सकाळीच आपापली घरकामे नित्याप्रमाणे आटोपून गावातील काही महिला व बालके हे मंगळागौरी निमित्त गावच्या तलावावर गेल्या. त्या महिलांसमवेत काही लहान बालके सुद्धा होती. तलावाच्या काठावर हरितालिकेचे पुजन सुरू असताना काही महिला ह्या पाण्यात उतरल्या, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्या. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात इतर महिला व 2 बालकांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला.
ही वार्ता गावात पसरताच तलावावर एकच गर्दी उसळली. सकाळी दहा पर्यंत सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
Prayas Panel scores impressive win in Jain Kalar Samaj elections
Nagpur: Prayas Panel scored an impressive victory in the elections held for new executive of Jain Kalar Samaj on Sunday. The elections, conducted after 12-year gap, saw drubbing of incumbent President Ravindra Durugkar and his panel. The results of the Sunday election were declared on Monday. Prayas Panel established its supremacy on the Central Executive and Nagpur District Committee of Jain Kalar Samaj.
Prayas Panel’s Anil Ahirkar was elected as President while Chandrashekhar Admane and Shashi Samarth bagged the posts of Vice President and Secretary respectively. Similarly, Ravikant Harde was elected President of Nagpur District Committee. On the other hand, the rival panel managed to win only two posts of life members. For District Executive, 5400 members exercised their franchise and for Central Executive poll, 7280 members voted to elect new office-bearers.
Prayas Panel, during its campaign, had highlighted financial irregularities indulged in by the rival incumbent panel as well as running the organization shabbily. The highlighting of the crucial issues to the hilt ultimately resulted in an impressive win for the Prayas Panel. Non-conduction of elections for new executive since the past 12 years was also raised to the hilt that turned the t
ables for the incumbent rival panel. The victorious panel showed its commitment to work for welfare of Jain Kalar Samaj honestly.Saturday, 3 September 2016
RBI की 'ना' कहने की क्षमता की रक्षा करना जरूरी: रघुराम राजन
नई दिल्ली-आरबीआई गवर्नर के रूप में कार्यकाल खत्म होने के 2 दिन पहले अपने अंतिम भाषण में निवर्तमान आरबीआई गवर्नर रघुराम राजन ने कहा है कि सरकार के सर्वोच्च नेताओं को 'ना' कहने की आरबीआई की क्षमता को बचाकर रखना होगा। उन्होंने कहा कि देश को एक मजबूत और स्वतंत्र केन्द्रीय बैंक की आवश्यकता है और इसके लिए ऐसा करना बहुत जरूरी है।
सेंट स्टीफन कॉलेज में 'इंडिपेंडेंस ऑफ द सेंट्रल बैंक' विषय पर भाषण देते हुए राजन ने कहा कि रिजर्व बैंक को सरकार द्वारा तय एक ढांचे के तहत काम करना है और वह सभी बाध्यताओं से मुक्त नहीं हो सकता। सरकार के साथ नीतिगत मतभेद पर अपने पूर्ववर्ती डी सुब्बाराव के बयान को दोहराते हुए राजन ने कहा, 'हमें थोड़ा सा और आगे जाना होगा और रिजर्व बैंक सिर्फ दिखावे के लिए नहीं है इसलिए रिजर्व बैंक के पास ना कहने का अधिकार है और आगे भी रिजर्व बैंक के इस अधिकार को संरक्षण मिलना चाहिए।' राजन ने कहा कि भारत को वृहद आर्थिक स्थायित्व के लिये मजबूत और स्वतंत्र रिजर्व बैंक की आवश्यकता है, जो कि सर्वाधिक महत्वपूर्ण है।
राजन ने यह भी कहा कि रिजर्व बैंक द्वारा अपने लाभ में से सरकार को विशेष लाभांश देने से बजट की समस्या दूर करने में मदद नहीं मिलेगी। उन्होंने कहा कि जी-20 सम्मेलनों में वित्तमंत्रियों के साथ रिजर्व बैंक के गवर्नर भी बैठते हैं। राजन ने कहा, 'उनके वहां बैठने का एक कारण होता है। वे रिजर्व बैंक के गवर्नर होते हैं ना कि अन्य नियामकों या सरकार के सचिवों की तरह, जो सरकार के इशारे पर काम करते हों।' उन्होंने कहा कि आरबीआई गवर्नर को इतनी स्वतंत्रता होनी चाहिए कि वह देश के सबसे शक्तिशाली व्यक्ति से भी असहमति दर्ज करा सके। उन्होंने यह भी कहा कि रिजर्व बैंक के पास परिचालन संबंधी निर्णय लेने का भी अधिकार होना चाहिए।
सेंट स्टीफन कॉलेज में 'इंडिपेंडेंस ऑफ द सेंट्रल बैंक' विषय पर भाषण देते हुए राजन ने कहा कि रिजर्व बैंक को सरकार द्वारा तय एक ढांचे के तहत काम करना है और वह सभी बाध्यताओं से मुक्त नहीं हो सकता। सरकार के साथ नीतिगत मतभेद पर अपने पूर्ववर्ती डी सुब्बाराव के बयान को दोहराते हुए राजन ने कहा, 'हमें थोड़ा सा और आगे जाना होगा और रिजर्व बैंक सिर्फ दिखावे के लिए नहीं है इसलिए रिजर्व बैंक के पास ना कहने का अधिकार है और आगे भी रिजर्व बैंक के इस अधिकार को संरक्षण मिलना चाहिए।' राजन ने कहा कि भारत को वृहद आर्थिक स्थायित्व के लिये मजबूत और स्वतंत्र रिजर्व बैंक की आवश्यकता है, जो कि सर्वाधिक महत्वपूर्ण है।
राजन ने यह भी कहा कि रिजर्व बैंक द्वारा अपने लाभ में से सरकार को विशेष लाभांश देने से बजट की समस्या दूर करने में मदद नहीं मिलेगी। उन्होंने कहा कि जी-20 सम्मेलनों में वित्तमंत्रियों के साथ रिजर्व बैंक के गवर्नर भी बैठते हैं। राजन ने कहा, 'उनके वहां बैठने का एक कारण होता है। वे रिजर्व बैंक के गवर्नर होते हैं ना कि अन्य नियामकों या सरकार के सचिवों की तरह, जो सरकार के इशारे पर काम करते हों।' उन्होंने कहा कि आरबीआई गवर्नर को इतनी स्वतंत्रता होनी चाहिए कि वह देश के सबसे शक्तिशाली व्यक्ति से भी असहमति दर्ज करा सके। उन्होंने यह भी कहा कि रिजर्व बैंक के पास परिचालन संबंधी निर्णय लेने का भी अधिकार होना चाहिए।
Subscribe to:
Posts (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...