Saturday 10 September 2016

भारतीय भूमि भूकंपामुळे दरवर्षी पाच से.मी. वायव्य दिशेकडे सरकते- वाय.एस. चौधरी

भारतीय भूमि (प्लेट) भूकंपामुळे दरवर्षी पाच से.मी. वायव्य दिशेकडे सरकत आहे. या नैसर्गिकरित्या सरकणाऱ्या प्रक्रियेची नोंद जीपीएसच्या सहाय्याने केली जाते. यासह सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात असल्याचे माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान तथा पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री वाय.एस. चौधरी यांनी दिली.पावसाळी अधिवेशन काळात भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भौगोलिक क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारला. यावर केंद्रीय मंत्रालयाने लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...