Thursday 29 September 2016

आरोग्य उपसंचालकांची ग्रामीण रूग्णालय देवरीला भेट

देवरी,दि.29- महाराष्ट राज्याच्या सिमेवर असलेल्या अतिसंवेदनशिल नक्षलग्रस्त राष्टीय महामार्गाच्या कडेला असलेले देवरी येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतू, रूग्णालयाच्या इमारतीला ३४ वर्ष पुर्ण झाल्याने इमारत जीर्ण होत आहे व त्यामूळे छताचे पापूद्रे खाली पडत असल्याने केव्हाही जिवीतहाणी होउ शकते. तसेच येथे ट्रामा सेंटर असून देखील त्याची सुध्दा इमारत जीर्ण होत आहे. याची दखल घेत आ. संजय पुराम यांनी त्वरीत ग्रामीण रूग्णालय देवरीला भेट देउन इमारतीची पाहणी केली व जनतेची ही अडचण राज्याचे आरोग्यमंत्री ना. दिपक सावंत यांच्या समोर मांडली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...