तुमसर,दि.29 : पाकिस्तानी आतंकवादयांनी जम्मूकश्मीर मध्ये उरी येथील मिलिटरी शिबिरावर केलेल्या हल्यामध्ये १८ भारतीय जवान शहीद झाले, त्या निषेधार्थ तालु्क्यातील येरली येथे शिवसेनेतर्फे शेकडो शिवसैनिकांनी व ग्रामवासियांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवित पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या पुतळ्याचे दहन केले.Thursday, 29 September 2016
येरलीत शिवसैनिकांनी जाळला नवाज शरीफांचा पुतळा
तुमसर,दि.29 : पाकिस्तानी आतंकवादयांनी जम्मूकश्मीर मध्ये उरी येथील मिलिटरी शिबिरावर केलेल्या हल्यामध्ये १८ भारतीय जवान शहीद झाले, त्या निषेधार्थ तालु्क्यातील येरली येथे शिवसेनेतर्फे शेकडो शिवसैनिकांनी व ग्रामवासियांनी पाकिस्तानचा निषेध नोंदवित पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्या पुतळ्याचे दहन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment