Wednesday 28 September 2016

पर्यटनः गोंदिया जिल्हा खुणावतोय

राज्याच्या पूर्व टोकावर वसलेला गोंदिया जिल्हा. तलावांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओखळ असलेला जिल्हा. निसर्गानेही भरभरून दिलयं. दुर्मिळ प्रजातीचे पक्षी या जिल्ह्यात वास्तव्यास असून पक्षी अभ्यासकांसाठी सुद्धा येथे खजिना उपलब्ध आहे. हिरव्याकंच वनराईने  नटलेल्या या जिल्ह्यात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. या माध्यमातून येथील आदिवासी  युवकांना प्रशिक्षित करून त्यांना उत्तम रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकते. पण त्यासाठी गरज आहे ती राजकीय ईच्छाशक्तीची  - सुरेश भदाडे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...