Tuesday 13 September 2016

गोंदिया जिल्ह्यात होणार दोन हजार विहिरींचे बांधकाम-पालकमंत्री बडोले

गोंदिया,दि.१३: पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये शेततळ्यांना मिळालेला अल्प प्रतिसाद आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर शासनाने विहिरींचे कमी प्रमाण आणि पाण्याची पातळी लक्षात घेता शेततळ्यांऐवजी जास्तीत जास्त सिंचन विहिरी तयार करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारला झालेल्या नागपूर येथील आढावा बैठकित घेत ११ सप्टेंबरला त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. यात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ११ हजार विहिरी तयार करण्याचे लक्ष्य असून गोंदिया जिल्ह्यासाठी २ हजार विहिरीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...