Saturday 10 September 2016

जनजागृती केल्यानंतरच व्यसनमुक्तीचा कायदा राबविणे शक्य: डॉ.अभय बंग



व्यसनमुक्तीसाठी शासनस्तरावर कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र लोकशिक्षणाद्वारे प्रबोधन करुन समाजजागृती केल्यानंतरच त्यासंबंधीचा निर्बंधात्मक कायदा राबविता येईल, असे प्रतिपादन ‘सर्च’चे संचालक डॉ.अभय बंग यांनी केले. तंबाखू व दारुमूक्त जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा (ता.९) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...