Wednesday, 31 October 2018
Tuesday, 30 October 2018
राष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोणारेंच्या शेतातील धानाचे पुंजणे जळाले
Monday, 29 October 2018
अटल आरोग्य महाशिबिरात एकाचा मृत्यू
Sunday, 28 October 2018
92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे
ओबीसींना मूलभूत अधिकारासाठी संघटित होण्याशिवाय पर्याय नाही-बबलू कटरे
तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र
बख्तरबंद गाड़ी को नक्सलियोंने बारूदी विस्फोट से उड़ाया,चार जवान शहीद
- एएसआई एम रहमान (50), पश्चिम बंगाल
- हेड कांस्टेबल ड्राइवर बीएम बेहरा (43), ओडिशा
- कांस्टेबल सीएच प्रवीण (21), आंध्रप्रदेश
- कांस्टेबल जी श्रीनू कुमार (26), आंध्रप्रदेश
- हेड कांस्टेबल बाबूराव सिद्धेश्वर – महाराष्ट्र
- कांस्टेबल हार्दिक परमार सुरेश कुमार – गुजरात
जिल्ह्यातील ५ पोलिस अधिकार्यांचे स्थानांतरण

देवरी येथे जैनकलार समाजाची कोजागिरी उत्साहात

Friday, 26 October 2018
जिल्हा परिषद शिक्षकाचा अनोखा प्रतापः व्यवस्थापन समिती अध्यक्षाकडे केली १ लाख रूपयाची मागणी
हे तर ठगांचे सरकार ! – यशवंत सिन्हा
अकोला,दि.23 : शेतकºयांच्या न्याय मागण्यासाठीचे लेखी आश्वसान देऊनही पूर्ण न करणाºया राज्य शासनाने शेतकºयांचा विश्वासघात केला असून, यावरू नच हे सरकार ठगांचे असल्याची टिका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा केली.त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरू च ठेवणार असल्याचा इशारा मंगळवारी दिला.
शेतकरी जागर मंचाच्यावतीने अकोल्यात मंगळवार, २३ आॅक्टोबर रोजी दुसºया ‘कासोधा’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला संबोधित करताना सिन्हा बोलत होते.परिषदेच्या अध्यक्षस्थानी महिला शेतकरी टिना देशमुख होत्या. व्यासपिठावर खासदार शत्रुघ्न सिन्हा,आप पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग, समाजवादी पक्षाचे राष्टÑीय प्रवक्ते घनश्याम तिवारी,गुजराजचे माजीमंत्री प्रविणभाई जडेजा, प्रिति मेनन,स्वराज्य सेनेच अब्दूल फारू ख यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिन्हा पुढे बोलताना म्हणाले की, सार्वजनिक जिवनात थापडे, ठंगाशी गाठ पडेल असे वाटले नव्हते,ज्या मागण्या सहज मान्य करण्या सारख्या असताना त्या मागण्यांची पूर्तता लेखी आश्वासन देऊन करता येत नसेल तर हे सरकार शेतकºयांच्या हिताचे नाही हे समजून घेतले पाहिजे.आमचा संघर्ष हा तोडण्यासाठी नव्हे तर जोडण्यासाठी असल्याची टिका त्यांनी सरकारवर केली. अकोल्यात उभी ठाकलेली ही ताकद आता अकोल्यापर्यंत मर्यादित नसून संपूर्ण देशात शेतकरी लढा उभा करणार असल्याची घोषणा त्यांनी येथे केली.या लढयात आपण एकटे नाहीत तर संपूर्ण देश उभा असल्याचे व्यासपिठावरील देशातील नेत्यांच्या उपस्थितीने हे दर्शविले असल्याचा विश्वास त्यांनी शेतकºयांना दिला.
Thursday, 25 October 2018
प्राचार्य महेंद्र मेश्राम यांना पितृशोक
अंत्यसंस्कार उद्या शुक्रवारला दुपारी 01 : 00 वाजता स्थानिक मोक्षधामवर करण्यात येईल.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि बराच आप्तपरिवार आहे.
Wednesday, 24 October 2018
Sunday, 21 October 2018
प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांना डी.लिट. ची पदवी बहाल
तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे प्राचार्य पदावर कार्यरत डॉ. सुजित टेटे यांना नुकतीच डी. लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) हि मानाची पदवी देऊन गौरविण्यात आला. नुकताच सदर दीक्षांत समारंभ काठमांडू नेपाळ येथे पार पडला. सदर पदवीच्या मानासाठी मागील दोन वर्षा पासून प्रयत्न चालविले होते. अखेर यांच्या प्रयत्नाला यश मिळले. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण , नवनवीन शैक्षणिक संकल्पनाच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा कार्य प्राचार्य डॉ. सुजित टेटे करीत आहेत.
त्याच बरोबर अखिल भारतीय शिक्षक कल्याण परिषदेसचे सदस्य , अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे चे सदस्य आहेत.तसेच वेळवेगळ्या सामाजिक कार्यात सहभागी असतात.
आपल्या कर्तव्यदक्ष कामामुळे शिक्षण क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
सदर यशाचे श्रेय आपले कुटुंब तसेच मित्र परिवार आणि सहकार्यांना दिले आहे.
यांच्या कामगिरी साठी सर्व क्षेत्रावरून शुभेच्छा मिळत आहेत.
Saturday, 20 October 2018
मुल्ला येथे शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप

संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार
देवरी येथे रावण दहन उत्साहात

Wednesday, 17 October 2018
पोलिसांनी काढली हेल्मेटकरीता मोटारसायकल रॅली
Monday, 15 October 2018
घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे
ब्लॉसम स्कुल मध्ये 10वा रास गरबा उत्साहात साजरा
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निर्मल अग्रवाल सचिव, डॉ. सुजित टेटे प्राचार्य, दिनेश भेलावे परीक्षक , कमल अग्रवाल, श्रुती अग्रवाल, हजारोच्या संख्येत पालक, सर्व विध्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी रास गरबा च्या माध्यमातून रुबेल्ला लसीकरणाच्या प्रचार केला. अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांनी आपल्या रास गरबा चे नृत्य सादर केले. पथनाट्य सादर करून मिसेल्स रुबेलाचे जण जागृती करण्यात आली.
पालकांनी मोठ्या संख्येत स्पर्धे मध्ये भाग घेतला होता.शिक्षक आणि पालकांनी एकत्रित गरबा नृत्य साजरा करून आनंदोत्सव साजरा केला.
मोठ्या उत्साहात रास गरबाचे 10 वे वर्ष साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक आणि सर्व शालेय विभागांनी मोलाची कामगिरी केली.
Sunday, 14 October 2018
मनरेगा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी आ.पुराम
Saturday, 13 October 2018
गोंदिया जिल्ह्यात सोमवारपासून हेल्मेटची सक्ती
Friday, 12 October 2018
अश्वलाच्या हल्ल्यात मुलगा जखमी- आठवड्यातील हि दुसरी घटना

या मध्ये आदेश श्रीराम वल्के हा मुलगा गंभीर जखमी झाला असून सोबत असलेल्या मित्रांनी त्याला अश्वलाच्या तावडीतून सोडलेले. आठवड्यातील हि दुसरी घटना सदर परिसरात घडल्या मुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Wednesday, 10 October 2018
भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
नगरपरिषदेच्या कर विभागातील लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
Tuesday, 9 October 2018
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गोंदिया ची नियोजित सभा पंचायत समीती गोंदियाचे सभागृहात संपन्न
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...