देवरी: 25 येथील पं. स. सदस्य आणि प्राचार्य महेंद्र मेश्राम यांचे वडील तथा डवकी येथील सिद्धार्थ हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष चैतराम मेश्राम ( वय - 87 ) यांचे आज गुरुवारला दिर्घ आजाराने दुपारी 01 : 45 वाजता दुखःद निधन झाले.
अंत्यसंस्कार उद्या शुक्रवारला दुपारी 01 : 00 वाजता स्थानिक मोक्षधामवर करण्यात येईल.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि बराच आप्तपरिवार आहे.
अंत्यसंस्कार उद्या शुक्रवारला दुपारी 01 : 00 वाजता स्थानिक मोक्षधामवर करण्यात येईल.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि बराच आप्तपरिवार आहे.
No comments:
Post a Comment