ओवारा/ देवरी - १२- देवरी पासून १८ किमी अंतरावर असलेल्या ओवारा गावा शेजारील धरणाजवळ सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या मुलावर अश्वलाने हल्ला केल्याची घटना सकाळी ७ च्या सुमारास घडली.या मध्ये आदेश श्रीराम वल्के हा मुलगा गंभीर जखमी झाला असून सोबत असलेल्या मित्रांनी त्याला अश्वलाच्या तावडीतून सोडलेले. आठवड्यातील हि दुसरी घटना सदर परिसरात घडल्या मुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment