गोंदिया 09 :राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गोंदिया ची नियोजित सभा पंचायत समीती गोंदियाचे सभागृहात संपन्न झाली. सभेत खालीलप्रमाणे नवीन पदाधिकारी यांची निवड झालेली आहे. कार्यकारीणी अध्यक्ष एम.सी.चुरे ,सरचिटणीस लीलाधर पाथोडे ,कोषाध्यक्ष के.व्ही.नागफासे, सहकोषाध्य बी.एन.तरोणे., उपाध्यक्ष प्रशांत पाठक, रमेश नामपल्लीवार, चंद्रशेखर वैद्य ,अंबादास नगरधने,कु.अरुणा शिकारे, सहसचिव आशिष रामटेके, पी.आर.नवलकर , विजय कटकवार, यामिनी पारधी, महिला संघटक सुलभा खाडे , अनुताई नान्हे ,तालुका प्रतिनिधी गोंदिया तालुका आनंद बोरकर, आमगाव श्री महेश कांचनवार, देवरी श्री सुरज कोचे, सालेकसा श्री विठ्ठल पी.राठोर,सडक अर्जुनी श्री विनोद काळे, अ.मोरगाव श्री राकेश. एम.डोंगरे ,गोरेगाव श्री अतुल कडू, तिरोडा श्री पवन बिसेन. संघटक व कायदेशीर सल्लागार एड.श्री ईंद्रजीत गुरव मा.अध्यक्ष. या प्रमाणे कार्यकारिणी तयार करण्यात आली .
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment