Sunday, 12 May 2019

ग्रामीण रुग्णालय देवरी येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

देवरी:12(सुजित टेटे)
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णालयातील सर्व परिचारिका एकत्रित येऊन सिस्टर फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि कॅक कापून सदर कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
सदर कार्यक्रमाच्या यशासाठी रुग्णालयातील परिचारिका धुर्वे सिस्टर, पूजा सिस्टर, अल्का सिस्टर, पूनम सिस्टर, वैशु सिस्टर, नेहा, विजेता ,किरण, निशा आणि त्रिवेणी सिस्टर या सर्वांनी मोलाची कामगिरी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...