
एरिया 51 मध्ये आयोजित या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब भाई शेख हे होते. यावेळी कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, गोंदिया जिला अध्यक्ष किशोर तरोणे, चन्द्रिकापुरे मैडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
युगेश बिसेन यांनी आपल्या निवडीचे श्रेय आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, माजी आमदार राजेन्द्र जैन, विजय शिवनकर, रमेश ताराम, सी. के. बिसेन यांना दिले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी श्री बिसेन यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment