देवरी - ७
चिमुकल्या मुलीवर बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या अश्विन मेश्राम याला पास्को ऍक्ट नुसार कलाम ३७६ अंतर्गत २१ वर्षे कारावासाची शिक्षा आणि ७५ हजार रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास ३ वर्षे अतिरिक्त शिक्षा अशी शिक्षा न्यायालयाने दिलेली आहे.

No comments:
Post a Comment