गडचिरोली,दि.02ः- जिल्ह्यातील पेंढरी पोलीस ऊपविभागाअंतर्गत एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत येणा-या सिनभट्टी जंगलात नक्षलवादी आणि नक्षल विरोधी अभियान पथकामध्ये आज झालेल्या चकमकीत जहाल नक्षली सृजनक्कास ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदर महिला नक्षल्याचा मृतदेह पोलिसांनी चकमकीनंतर केलेल्या शोध अभियाना दरम्यान ताब्यात घेतला असुन अजूनही या जंगलात नक्षल शोध अभियान सुरू आहे.दुपारी 3 ते 3:30 दरम्यानची घटना असून पोलिसांचे पथक हे सर्चिंगवर असताना जंगलातून गोळीबार झाला.त्यावर प्रत्यूूूूूूूूूतरादाखल सी 60 च्या कमांंडोंनी नक्षल्यांचे दिशेने जोरदार फायर केलेे.त्या फायरमध्ये एक महिला नक्षली ठार झाली असून उर्वरीत नक्षल्यांनी घटनास्थळावरुन पोबारा केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...

No comments:
Post a Comment