
जून 2016 मध्ये टायगर ग्लोबल सोडून कृष्णमुर्ती हे फ्लिपकार्टमध्ये आले होते. वाणिज्य प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. टायगर ग्लोबल फ्लिपकार्टमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर आहे.
गेल्या वर्षीही फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये बदल करण्यात आले होते. सचिन बन्सल यांच्याजागी बिन्नी बन्सल यांना सीईओ बनवण्यात आलं होतं. कार्यकारी अध्यक्ष पदामध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसून सचिन बन्सल हेच पदभार सांभाळतील.
No comments:
Post a Comment