
अमेरिकेतील जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीत नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ आॅब्जेक्ट स्टडीजचे व्यवस्थापक पॉल चोडास यांनी सांगितले की, धूमकेतू सी : २०१६ यू १ नियोवाईज दुर्बिणीतून दिसण्याची खूप शक्यता आहे. मात्र, तो दिसेलच असे ठामपणे म्हणता येत नाही. हा धूमकेतू सकाळ होण्याच्या काही काळ आधी आग्नेय आकाशात असेल.
No comments:
Post a Comment