Tuesday, 4 June 2019

लायंस क्लब देवरीचा एक अनोखा उपक्रम

देवरी:4
निरनिराळ्या उपक्रमातून सामाजिक कार्य करणाऱ्या लायंस क्लब च्या वतीने आज देवरी येथील आठवडी बाजारात शुद्ध थंड पाणी आणि सरबत चे वितरण करण्यात आले. उन्हाची दाहकता आणि वाढते तापमान लक्षात घेऊन सदर उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये पिंकी कटकवार सुमन बीसेन ,चरणजीत कोर भाटिया ,लक्ष्मी पंचमवार, जोति रामटेकर सह क्लबचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...