
नांदेड /बिलोली येथिल तहसिल कार्यालयासमोरपञकारानी पारित झालैल्या पञकार सरक्षण कायद्याचा आतिशबाजिने जलोश साजरा करुन आनंद दिवस साजरा केला
पत्रकाराना अव्हाणात्मक काम करताना कायदेशीर संरक्षण मिळाले पाहीजे.त्याच्यांवर होणारे जिवघेणे हाल्ले विशेषता ग्रामीण भागात राजकारणी,पोलीस,विविध क्षेत्रात अवैध कामकरणाऱ्या संघटीत गुन्हेगारी मुळे पत्रकारावर होणारे जिव घेणे हाल्ले चिंतेची बाब झाली होती.
पत्रकाराना संरक्ष मिळाले पाहीजे या साठी पत्रकार हल्ला विरोधी समीतीचे अध्यक्ष मा.एस.एम.देशमुख यांनी या कायद्याची मागणी केली व ती सातत्याने लावुन धरली राज्यभर आदोलंन झाली।या अदोंलनात नांदेड जिल्हा आघाडीवर होतो.
पत्रकाराणा संरक्षण देणारा कायदा लागु करण्यास आनेकांचा तीव्र विरोध होता.पण लडवये एस.एम. अखील भारतीय पत्रकार संघाने सत्तत आंदोलन करून हा कायदा मंजूर करून घेतला.आनेक मुख्यमंत्री आले आणी गेले पण हा कायदा मंजूर करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनीच केले.एस.एम.यांच्या प्रदिर्घ लड्याचा,पत्रकार एकजुटीचा, आणी मुख्यमंत्र्यानी दाखवलेल्या धाडसाचा आणी नांदेड जिल्हा पत्रकार संघाने वांरवार केलेल्या आंदोलनाचा सार्थ अभिमान आम्हास वाटतो.
पत्रकार संरक्षण कायद्याच्या अमलबजावाणी करण्या साठी संघर्ष करणाऱ्या तमाम पत्रकार बांधवाचा बिलोली तालुक्याती सर्व पञकारानी या लढ्यात सामील होउन सहकार्य त्या सर्व पञकार बाधवाचे व सर्व.पदाधिकाऱ्याचे वलीओद्दीन फारुखी ,सुनील कदम ,ए.जी कुरेशी ,लक्ष्मन शेटीवार, प्रा.मोहसिन खाँन, शेख फारुख ,शिवराज रायलवाड सूनिल जेठे, संजयकुमार पोवाडे ,प्रकाश पोवाडे राजु पाटील ,राजु कांबळे, रत्नाकर जाधव, इलियास फारुखी .सय्यद रियाज ,गणपत धर्मपुरे, प्रकाश फुगारे, वैभव घाटे ,मारोती मोतेवार , हनिफ इनामदार, बालाजी नरहारे , गौतम भालेराव , अदि पञकारानी मुख्यमंत्री देवेंर्द फडनिस साहेबांचे अभिनंदन करुन जलोष साजरा करन्यात आला
No comments:
Post a Comment