
यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जिल्हा सचिव मनोज शरणागत, जिल्हा संघटक शैलेश बहेकार, सावन डोये, तालुकाध्यक्ष मनोज डोये, संजय बोहरे, गिरीजा मेंढे, उपस्थित होते. यशस्वितेसाठी यशवंत शेंडे, पवन पाथोडे, विवेक बहेकार, उद्देश चौरागडे, सुमित मेंढे, धम्मदीप शहारे, लखन बहेकार आदींनी सहकार्य केले.
No comments:
Post a Comment