Saturday, 8 April 2017
शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे लाचखोरीत गजाआड
नांदेड,दि.8 – सेवा खंडित काळातील शिक्षकांचे वेतन काढण्यासाठी चार लाखांची लाच स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता सिदगोंडा बिरगे यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पक़डले.अवघ्या दीड महिन्यापूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभारी कारभार त्यांनी स्वीकारला होता.नांदेड येथे निरंतर शिक्षणाधिकारी पदावर सविता बिरगे यांची २०१२ – १३ मध्ये निवड झाली होती़ त्यापूर्वी बारड येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षिका म्हणून बिरगे कार्यरत होत्या़. या काळात त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली़, त्यांना पहिली सेवा नांदेड येथेच देण्यात आली होती़. त्यानंतर जिल्हा परिषदेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचा त्यांनी वेळोवेळी प्रभारी पदभार घेतला़.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment