देवरी: 8 तालुक्यातील मौजा शेरपार येथे प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उदघाटन सौ. सुमनताई छोटेलालजी बिसेन माजी नगराध्यक्षा नगर पंचायत देवरी यांचे हस्ते सौ. अर्चनाताई रमेशजी ताराम सदस्या पंचायत समिती देवरी यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी श्री. सर्वानंद कवास सरपंच ग्राम पंचायत शेरपार, ग्राम पंचायत सदस्य व सदस्या आणि मान्यवर उपस्थित होते.
Sunday, 8 December 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...

No comments:
Post a Comment