देवरी,दि.05 :- देवरी शहरातील दांताचा दवाखाना म्हणून नामांकीत असलेल्या दवाखान्यात कंपांऊडर म्हणून कार्यरत असलेल्या एका युवतीवर डॉक्टर अनेक महिन्यापासून बळजबरीने बलात्कार करत असल्याची तक्रार पिडीतीने देवरी पोलिसात दाखल केली आहे.पोलिसांनी आरोपी डॉ.शैलेन्द्रकुमार ईन्द्रंदेव सींह,शिक्षक कॉलोनी देवरी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सोबतच आरोपीवर अनु.जातीजमाती कायद्यानुसार कलम ३७६(२)(K)(N)३५४,५०६ भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ढोले करीत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या ...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
No comments:
Post a Comment