नाशिक,दि.02- कारचे पुढील चाक पंक्चर झाल्यानंतर ती उलटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.चांदवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पवनकुमार लेखवानी (वय 22) व हर्षद कांचन खांनचंदानी (वय 22, दोघे रा. सिंधी कॉलनी, खामगाव जि. बुलढाणा) यांचा या अपघातात जागीच मृत्यु झाला. तर लखन मनीष पेशवानी (वय 22) व सनी दीपक पेशवानी (वय 23, रा. खामगाव) हे दोघे जखमी झाले. मालेगाव -मनमाड राज्य महामार्गावर शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना तातडीने जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झालेले चारही जण रात्री खामगाव येथून खासगी वाहनाने भुसावळ येथे आले. नातेवाइकांची स्विफ्ट कार घेऊन ते पहाटे शिर्डी येथे दर्शनासाठी जात असताना धावत्या स्विफ्ट कारचे चाक पंक्चर झाल्याने गाडी उलटून हा अपघात झा
Saturday, 3 March 2018
कार उलटून झालेल्या अपघातात खामगावातील 2 जण जागीच ठार
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment