अर्जुनी मोरगाव,दि.09ः- तालुक्यातील केशोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर ठवकर (वय ४५) आज दि.०९ ला दुपारी बारा वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दवी मृत्यू झाला.हवालदार ठवकर हे पोलीस ठाणे केशोरी येथे कर्तव्यावर असताना अचानक ह्रदयविकाराच्या झटका आल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविण्यात आले.मात्र ह्रदयविकाराचा झटका हा अतिशय तीव्र असल्याने त्यांचा ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगावला मृत्यू झालेला होता. त्यांचा मूळ गाव पालोरा/करडी असून त्यांच्या मागे १ मुलगा १ मुलगी असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या स्वगावी करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment