गोंदिया - जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या हेतूने जिल्हा कौशल्य विकास विभाग गोंदिया व दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०९ मार्च २०१७ रोजी सकाळी ११.०० वाजता देवरी येथील आफताब मंगल कार्यालय येथे कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मेळावा चे आयोजन केले आहे.या मेळाव्यात अनेक कंपन्याचे उद्योजक,कौशल्य विभागाच्या नामांकित प्रशिक्षण संस्था,अण्णासाहेब पाटिल मागास आर्थिक विकास महामंडळ यांच्यासह उपस्थित राहणार असून सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगार देण्यात येणार आहे.या मेळाव्यात जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक प्रवीण खंडारे व दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment