Tuesday 6 March 2018

ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये निरोप समारंभ साजरा

देवरी: 6मार्च स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होतो. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी  मुख्याध्यापक सुजित टेटे, प्रमुख अतिथी म्हणून नितेश लाडे, हर्षदा चारमोडे, वैशाली मोहुर्ले, स्वप्नील पंचभाई आणि राहुल मोहुर्ले उपस्थित होते. विध्यार्थ्यांनी शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रमुख अतिथीनीं विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केला आणि भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. सर्वा साठी अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आलेली होती.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिद्धी थोटे आणि गुंजन भांडारकर यांनी केला असून आभार प्रदर्शन ऋतुजा देशमुख यांनी केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...