अर्जुनी मोरगाव,दि. ७:: तालुक्यातील बाराभाटीजवळून गेलेल्या सुकळी -गोठणगाव मार्गावर आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जात असलेल्या मोटरसायकलला अचानक आग लागल्याची घटना घडली. छत्रपाल विश्वनाथ कापगते हे एम.एच. ३५, ए के ६२८९ क्रमांकाची मोटरसायकलने जात असताना अचनाक मोटरसायकलने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी ती बाजूला थांबवून सुरक्षित आसरा शोधला. काही वेळातच ही गाडी जळून खाक झाली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment