यवतमाळ,दि.22 : यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील कुंभा येथे विजेचा शॉक लागुन सासु सुनेचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सात दरम्यान घडली.सुनिता मोहुर्ले आणि शकुंतला मोहुर्ले असे या दुर्दैवी महिलांचे नाव आहे . घरासमोर बांधलेल्या तारेवरचे वाळत टाकलेले कपडे काढायला गेलेल्या सुनीताला तारेत विद्युत प्रवाह असल्याने जोराचा धक्का लागला. तिला वाचवायला तिची सासु शकुंतला गेली असता त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दोघांना वणी ग्रामीण रुग्णालयात तातडीने नेण्यात आले, पण दुर्दैवाने रुग्णालयात दाखल करण्याच्या आधीच या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कुंभा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment