गोंदिया,दि.13ः- गेल्या चार वर्षापासून शासनाच्यावतीने वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदभरती बंद केल्यामुळे उच्च शिक्षीत नेट,सेट,पीएच.डी.युवक-युवतीसमोर रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे.या परिस्थितीला कंटाळून उच्च शिक्षीत संघटनेकडून शासनाला जाग आणण्यासाठी पुणे व नागपूरला आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.त्या आंदोलनाला पाठबळ मिळावे व झोपलेल्या शासनालार जाग यावी याकरीता तसेच प्राध्यापक पदभरती सुरू करावी या मागणीचे निवेदन गोदिंया जिल्हा उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेच्या वतीने प्रा.लोकेश कटरे,प्रा.आशिष शहारे,प्रा.राजकुमार पटले,प्रा.कु.अश्विनी मेश्राम,डाॅ.रविप्रकाश चंद्रिकापुरे,डाॅ.विजय रहांगडाले,प्रा.सुनिल शेंडे,प्रा.पाथोळे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांना दिले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment