भंडारा,दि.१८ ः-येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या स्विमींगपूलात आज सकाळला ७ वाजेच्यासुमारास स्विमिंग करण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय मुलाचा स्विमींग करताना मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.मृताचे नाव तोफिर शेख कय्युम शेख वय १५ रा. भंडारा असे आहे.मुलाचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला की कशाने हे अद्यापही स्प्ष्ट झालेले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment