Monday, 4 June 2018

‘आता तुम्हीसुद्धा मैदानात उतरा’ शरद यादवांचे छगन भुजबळांना आवाहन

 मुंबई,,दि.04ः – लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व ओबीसी नेते छगन भुजबळांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. भारतीय लोकशाही धोक्यात आणली जात असून त्यासाठी आपल्यासारख्या ओबीसी नेत्याने मैदानात यावे, असे भुजबळांना त्यांनी यावेळी आवाहन केले. केंद्रातील मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी अनेक पक्ष समोर येत आहेत. त्यासाठी तुमचीही तितकीच गरज असल्याचेही यादव हे भुजबळांना भेटीदरम्यान म्हणाले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...