लाखनी,दि.05ः महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी2018 मध्ये घेण्यात आलेल्या HSC परीक्षेत मनोहर कनिष्ठ महाविद्यालय गुरढाचा निकाल 93.2 टक्के लागला असून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक कु.कोमल थालीराम भुरे हिने 79.84 टक्के गुण मिळवून पटकावला. तर दिवतीय क्रमांक कु. पूनम सुरेश येरपुडे 75.23 टक्के व तृतीय क्रमांक कु.रजनी राजू फटे 71.53 टक्के हिने पटकावला. यांच्यासह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन प्राचार्य योगराज मांडवटकर ,प्रा उमेश सिंगनजुडे प्रा चंद्रकिरण साखरे प्रा उमेश रेहपाडे यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment