गोंदिया, दि.२८ः~गोंदिया जिल्हा राष्टवादी कांग्रेस ओबीसी आघाडीच्यावतीने वैद्यकिय प्रवेशात कमी केलेल्या केंद्रीय कोट्यातील आरक्षणाचा विरोध करण्याकरीता बुधवारला निवासी उपजिल्हािधिकारी मार्फेत निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख प्रभाकर दोनोडे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करुन वैद्यकी प्रवेश प्रक्रीयेतील ओबीसीवरील झालेल्या अन्यायावर चर्चा करण्यात आली. तसेच ओ.बी.सी च्या जागा पूर्ववत 27% असावेत यासंदर्भात तसेच ओ.बी.सी. समाजाच्या विवीध मागण्यासंदर्भात प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्वारदी कांग्रेस चे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, विनोद हरीणखेडे, राजलक्ष्मीताई तुरकर, अशोक शाहारे, जयंत कछवाहा, नानु मुदलियार, देवचंद तरोणे, प्रमोद लांजेवार, डाॅ. कीशोर पारधी, अजय हलमारे,एकनाथ वहीले,चंद्रकुमार चुटे,राजेशकुमार तुरकर, कीरनकुमार बंसोड, नंदकीशोर शरणागत, डा. विनोद पटले, सुखदास धकाते, राजकुमार ठाकरे, लिलाधर डोमळे उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment