यवतमाळ,दि.24ः- – वणी ते चंद्रपूर मार्गावरील शहरालगत असलेल्या टोलनाक्याजवळ स्कॉर्पिओ व ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रमिला रामकृष्ण आस्वले (४५), शशीकला पंढरीनाथ कुबडे (४८) व प्रशांत देवराव खाडे (२५) सर्व रा.जैन ले-आऊट वणी अशी मृतांची नावे आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment