गोंदिया,दि.24ः-जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात ठाणे पोलिस स्टेशन अंतर्गत वाहनात अवैध तस्करी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून सदर व्यक्तींची नावे संजीवकुमार मिश्रा वय २९ राहणार भिलाई (छत्तीसगड), ज्ञानेश्वर कुमार शाहू वय २२ राहणार दुर्ग (छत्तीसगड) अशी आहे. सदर व्यक्ती वाहन क्रमांक एम एच १५ एम इ ०००५ झायलो वाहनात अवैध रित्या दारू नेत असतांना पोलिसांनी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यामध्ये १,६०,००० हजाराचा दारूसाठा असून वाहन ६,००००० असे एकूण ७ लाख ६०,००० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment