
देवरी,दि.16- रमजान ईदच्या निमित्ताने देवरी पोलिस दलाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना आज शुभेच्छा देण्यात आल्या.
आज सकाळी देवरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार कमलेश बच्छाव यांनी स्थानिक मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्या दिल्या. यावेळी ईदच्या शुभेच्छांचे आदानप्रदानासाठी सर्व मुस्लीम बांधव एकत्र आले होते.
No comments:
Post a Comment